नात्यांचा नवा पर्याय:- नातं आणि इण्टरनेट नातं यांपैकी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? सोशल नेटवर्किंग साइट्सच्या जाळ्यात अडकलेल्यांना ऑनलाइन नात्यांवर क्लिक करायला जास्त आवडेल. पण प्रत्यक्षात अनुभवायच्या गोडीला कम्प्युटर आणि माऊस यांच्या चौकटीत बसवता येईल
If you think that you are bound, you remain bound; you make your own bondage. If you know that you are free, you are free this moment. This is knowledge, knowledge of freedom. Freedom is the goal of all nature.
माणूस एकटा असताना का सतत कुणी हवेसे वाटते सुख भोगायला सुद्धा कुणाची तरी साथ लागते आनंद कुणाला तरी सांगितल्याशिवाय काय अर्थ आहे ? आणि दुखः सांगायला सुद्धा एक खांदा हवाच आहे
Forgetting friends is a crime Ignoring them is a sin Liking them is a pleasure Thinking of them is necessity & Disturbing them................... HAQ BANTA HAI YAAR.....