Follow us on Twitter
बाई बाई, मन मोराचा प्रिंट ई-मेल
वापरकर्त्यांनी दिलेली गुणवत्ता: / 0
खराबसर्वोत्तम 
चित्रपट गीते - संच सातवा

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

चिमनी मैना, चिमना रावा
चिमन्या अंगणी, चिमना चांदवा
चिमनी जोडी, चिमनी गोडी
चोच लाविते, चिमन्या चाऱ्याला
चिमनं, चिमनं, घरटं बांदलं, चिमन्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माजा जडला त्याच्या पायाला

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगुनि जीव रंगला
गोजिरवानी, मंजुळ गानी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला 


गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - मोहित्यांची मंजुळा (१९६०)

 

Latest group walls

  • बालसà¤à¤¸à¥à¤à¤¾à¤° - Balsanskar आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्‍न करण...

अलीकडील सभासद